Articles
अवघड जागेचं दुखणं
बद्धकोष्ठता
आरोग्यसेवा प्रभावी हवी
वैद्यकीय क्षेत्रातील काही कडू काही गोड
अपेंडिसायटिस
पुरुषांमध्ये अपेंडिसायटिसचे अर्थात आंत्रपुच्छदाहाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा थोडे जास्त आहे म्हणजे ३:२ असे आहे.
Article by Dr. Maya Tulpule
आजारांशी हातमिळवणी
Article by Dr. Maya Tulpule
अनेक आजारांच्या आणि समस्यांच्या बाबतीत रुग्णाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे आयुष्य अवघड होऊन बसते. लहान-थोर साऱ्यांनाच त्याची झळ पोहोचते. अशा प्रसंगी स्वमदत गटांची मदत अनिवार्य ठरते. स्वमदत गटात सर्वसामान्यपणे समान समस्या असलेल्या व्यक्ती एकत्र येतात. शेअिरग आणि केअरिंग हे या बैठकीचे मुख्य तत्त्व असते. सामूहिक चर्चामधून आपोआपच बरेचसे समुपदेशन घडते.
स्तनांचा कर्करोग...
Article by Dr. Maya Tulpule